यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान तर्फ मोफत मास्क व सँनिटायझर चे वाटप.

लातूर ( प्रा. डाँ.  आमोल शिंदे ) कौव्हीडी-19 ची जगभार लाखोना लागन झाली आसुन हाजोरे पेशंट दगावत आहेत याचे मृत्यू चे प्रमाण हे 2 ते 3 टक्के एवढे माञ आहे. जेष्ठ नागरीक , गरोदर माता व लहान मुलांना दुर ठेवण्यासाठी       सांगितले आहे. महाराष्ट्रात   ही आता प्रर्यत 16000 चा टप्पा पुर्ण केला आहे. हा व्हायरस आसा धुमाकुळ घालत असतानाच लातूर येथील यशवंतरव चव्हाण  समाज विकास  प्रतिष्ठान प्रकाश नगर लातूर ने लातूर जिल्ह्यातील  सर्व  आवश्यक आसणार्या ठिकाणी   मास्क व सँनिटायझर चे मोफत वाटप करून एक नविन सामाजीक बांधलकी निर्माण  केली आहे आता प्रर्यत या प्रतिष्ठांना  तर्फ लातूर जिल्ह्यातील आग्निशामक दल , गाधवड , तांदुळजा येथील ग्रामस्थ तसेच  हनुमंतवाडी येथील कातकरी समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन  मास्क व सँनिटायझरचे वाटप केले वाटप केले. तसेच खाडगाव ,  एस. ओ.एस बालग्राम , अनसरवाडा , या भागातही प्रतिष्ठान च्या वतीने मास्क व सँनिटाझरचे वाटप करण्यात आले.  या कार्यासाठी  व मदतकरण्यासाठी  यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जवळगेकर,प्रा.अंकुश चव्हाण, लातूर शहरातील उद्योगपती श्री. अंकुश चव्हाण, श्री. दिगंबर कांबळे, पदाधिकारी स्वाती जवळेकर, प्रवीण पंदीकोंदे, प्रा. एम पी देशमुख या सर्वांनीच मदत केली व घरोघर जाऊन मास्क वाटप केले व सर्व लोकांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी सुचना केल्या.


Popular posts
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
“दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीस 4,09,715/- रूपयांचे योगदान... शिक्षणा सोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे महाविद्यालय..
Image
'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
लातूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या वतिने शेतकर्याना खरिप हंगाम अंतर्गत 563 कोटी रुपये पिक कर्ज वाटप. 
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image