लातूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या वतिने शेतकर्याना खरिप हंगाम अंतर्गत 563 कोटी रुपये पिक कर्ज वाटप. 

उद्दीष्ठापैकी 76 टक्के कर्ज वाटप करनारी लातूर जिल्हा बैंक चेअरमन श्रीपतराव काकडे यांची माहिती. 


लातूर दि22(हरिराम कुलकर्णी  अमोल शिंदे) लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैकेच्या वतिने खरिप हंगाम 2020 अंतर्गत जिल्यातिल 10 तालुक्यात 1,41,531 शेतकरी सभासदाना आजतागायत तब्बल 563 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले असुन कर्जवाटपाची 


प्रक्रिया चालू असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यानी दिली 


 


राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षि तथा जिल्हा बैंकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बैंन्कात अव्वल स्थानी असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकर्याना पतपुरवठा केलेला आहे चालू वर्षी खरिप हंगाम 2020 मधे जिल्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात लातूर जिल्हा बैकेस 33% प्रमाने जुलाई 2020 अखेर पर्यंत 739 कोटी चे पिककर्ज उद्दीष्ठ दिलेले होते आज अखेर बैंकेमार्फत 563 कोटी कर्ज वाटप करण्यात आले असुन खरिप उद्दीष्ठाच्या 76 टक्के पुर्तता बैकेने केलेली आहे लवकरच 100 टक्के पुर्तता बैंक करनार आहे. 


 


_____________


 


कर्जमाफी झालेल्या शेतकर्याना खरिप हंगामात पिक कर्ज वाटप सुरु


 


खरिप हंगाम 2020कर्ज वाटप लक्ष्नाकानुसार कर्ज वाटपासोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ति योजनेतिल लाभार्थ्याला कर्ज वाटपाचे धोरण बैकेने सन्चालक मंडलाच्या बैठ्कीत स्वीकारले असुन शासन निर्देशानुसार 100 कोटी रुपये पेक्षा जादा रक्कमेचे वितरण बैकेच्या वतिने करण्यात येनार असुन बैंक प्रशासन मार्फत लाभार्थी सभासदाना सम्पर्क करुण सर्व फील्ड स्टॉप यंत्रणा कर्यान्वीत केली आहे. 


Popular posts
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागात कोवीड१९तपासणीसाठी सुसज्ज मोबाईल व्हॅन कार्यान्वित.
Image
“दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीस 4,09,715/- रूपयांचे योगदान... शिक्षणा सोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे महाविद्यालय..
Image
'दयानंद' चे ६५ विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुण घेऊन यशस्वी !
Image
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने  ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने डॉक्टरांना सन्मानपत्र देऊन शुभेच्छा!
Image